पोषक किट – फळ व भाजीपाला पिकासाठी वरदान

  शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही आणले आहे “पोषक किट” – फळे व भाजीपाला उत्पादनात परिणामकारक असलेले बायोफर्टिलायझर किट, जे तुमच्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या पोषक किटमधील जैविक घटक (जीवाणु खते) तुमच्या पिकांच्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि पर्यावरणपुरक शेतीला (सेंद्रिय शेती) प्रोत्साहन देतात. बायोफर्टिलायझरचे (जिवाणू खत) महत्त्व: – बायोफर्टिलायझर हे पिकांच्या पोषणासाठी महत्त्वाचे घटक आहेत. […]