
Mango Blossom Planning
“Mango Blossom Planning” पहिली अवस्था – मोहोराचे डोळे फुगणे किंवा भोंगे अवस्था – फवारणी – शिल्ड – १ मिली + रेंजर – १ ग्राम प्रति लिटर पाणी दुसरी अवस्था – मोहोर फुलण्याची अवस्था – शिल्ड – १.५ मिली + झारा – १. मिली + फायटर – २ मिली